Tuesday 28 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे: टेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार = हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भार...

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे

WHITE PAPER OF TEMBHU: झाला तेवढा टेंभू चा खेळखंडोबा पुरे: टेंभू च्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन होणार = हे घ्या आता परत टेंभू साठी आंदोलन करु या असे  श्रमिक मुक्ती दलाचे भार...

Thursday 23 April 2015

कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग

नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करा
टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून तब्बल १०० हून अधिक गावे वंचित राहत आहेत. आता नव्याने नियोजन करताना त्या संपूर्ण भागाचा आणि गावांचा विचार प्राधान्याने करायला पाहिजे अन्यथा. . कालवे वळविणे आणि लिफ्ट ची संख्या वाढवणे एवढाच उद्योग करत बसावे लागेल… 
आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या जलउपसा सिंचन योजनेची , टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , प्रत्येक घडामोड , प्रत्येक गोष्ट सर्वात आधी, अत्यंत परखड समीक्षण,निष्पक्ष माहिती आणि सडेतोड मते. एखाद्या पाणी योजनेवरचा महाराष्ट्रातील, किंबहुना देशातील बहुधा एकमेव अभ्यासपूर्ण ब्लॉग !
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

Monday 13 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापू...

खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा कालवा १०६ किलो मीटर अंतराचा होता. परंतू मध्येच गेल्या दोन वर्षा पूर्वी तासगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देण्यासाठी राज्य सरकारने विसापूर - पुणदी उपसा सिंचन योजना निर्माण केली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक २ नंतर खंबाळे बोगद्यातून पाणी सुर्ली घाटावर आल्यानंतर आरफळ कालव्यात टेंभू योजनेचे पाणी उताराने सोडून बंदिस्त पाईप लाईन द्व्यारे पेड तलावापर्यंत आणण्याचे नियोजन विसापूर - पुणदी उपसा सिंचन या योजनेत  आहे. परंतू माहुली नंतर  टप्पा क्रमांक ३ मध्ये जो खानापूर -तासगाव कालवा होता तो ४२ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादित करण्यात आला. त्या मुले आता तासगावचा आणि या कालव्याचा अर्थअर्थी संबंध उरलेला नाही…. या कालव्याचे सध्या काय सुरु आहे ? ते प्रत्यक्ष वाचा…. 

टेंभू चा अपेक्षित खर्च ७ दिवसात ७ कोटीने वाढला… 

आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?





WHITE PAPER OF TEMBHU: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापू...: आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ? खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा ...

Saturday 11 April 2015

Wednesday 8 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: २०१५ -१६ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पात ...

WHITE PAPER OF TEMBHU: २०१५ -१६ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पात ...: २०१५ -१६ च्या राज्याच्या अर्थ संकल्पात टेंभूला अल्प निधी  अनेक ठिकाणी नियोजनाचा अभाव : घाटमाथ्याला या वर्षीहि पाणी नाही  Daily Pudhari 09...

Monday 6 April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव...



Tembhu Water @10/-per 10,000 Lits.

घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव देशमुख

WHITE PAPER OF TEMBHU: घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव...: घन मीटर पद्धतीने पाणी पट्टी अमान्य ; आमदार गणपतराव देशमुख ; टेंभू साठी पाण्याची कमिटी नेमा

Sunday 5 April 2015

Tembhu Water @ 10/-per 10,000 Liters

एकदा उचलून पाणी आणायची योजना स्वीकारल्या नंतर आता ती परवडत नाही, इतके पैसे कुठनं आणायचे ? रानात काय सोनं पिकतंय का ? असले प्रश्न विचारून काय उपयोग. . . . टेंभू च्या नावानं आता बोंबलू नका …. गप गुमान बिलं भरा नाहीतर हे पाणी पण मिळणार नाही ….Tembhu Water @ 10/-per 10,000 Liters

WHITE PAPER OF TEMBHU: Tembhu Water @ 10/- Rs.April 2015

WHITE PAPER OF TEMBHU: Tembhu Water @ 10/- Rs.April 2015: एकदा उचलून पाणी आ णायची योजना स्वीकारल्या नंतर आता ती परवडत नाही, इतके पैसे कुठनं आणायचे ? रानात काय सोनं पिकतंय का ? असले प्रश्न विचारू...

Wednesday 1 April 2015