Saturday, 19 October 2013

माणगंगा नदीजोड प्रकल्प आता मुख्यमंत्र्यांच्या हातात १५ ऑक्टोबर २०१३

बारमाही माणगंगा अभ्यास पथक मुख्यमंत्र्यांना भेटले …. कृष्णा - माणगंगा नदीजोड प्रकल्पाचे भवितव्य आता मुख्य मंत्र्यांच्या हातात … १५ ऑक्टोबर २०१३.

Tuesday, 8 October 2013

कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे

माणगंगा नदी ही भीमा नदीच्या खोऱ्यातीलच नदी आहे …. मग कृष्णेचे पाणी माणगंगे मार्गे भीमा खोऱ्याला देण्यात यावे … बारमाही माणगंगा पथकाची राज्य सरकारकडे मागणी।

Saturday, 5 October 2013

विट्यात दगड, मुरूम माफियांचे दणाणले धाबे ।

बेकायदा गौण उत्खननावर दंड आकारणार ;
प्रांताधिकारी इथापे यांचा इशारा ; विट्यात दगड, मुरूम माफियांचे दणाणले धाबे ।